Headlines

अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव – चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हीं मंगेश चव्हाण यांना निवडून द्या. त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा मी शब्द देतो,असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मंगेश चव्हाण यांना मंत्रीपद मिळावे म्हणून थेट महादेवाला साकडे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर परप्रांतीयांचा डल्ला, छगन भुजबळांची नाराजी….

हॅलो जनता न्यूज, नाशिक │ आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. महायुती सरकारमधील मंत्रीच कुंभमेळ्याच्या तयारीवरून आमनेसामने आल्याने अंतर्गत वाद उफाळून आला आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र, नाशिकचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्याने नव्या चर्चांना उधाण…

Read Full News

विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आज दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. आयोजित शिबिरात विविध मान्यवर प्राध्यापकांनी युवकांना आरोग्य, नातेसंबंध, समाजभान आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराची सुरुवात डॉ. शमा सराफ यांच्या “युवक जनजागृती” या विषयावरील सत्राने झाली. त्यांनी आजच्या युवकांनी…

Read Full News

धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचारांच्या घटना सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी

हॅलो जनता न्युज, पाचोरा… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read Full News

महाराष्ट्र दिनानिमित्त शिरपूरात विद्यार्थ्यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

हॅलो जनता न्यूज, शिरपूर प्रतिनिधी शिरपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत के. वा. पुसो एन. झेड. मराठे विद्यालय संस्था, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे…

Read Full News

🚨 चोपडा ब्रेकिंग : साधना ताई चौधरी यांच्या पाठीशी हा देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आज भुसावळ शहरात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव सह इतर नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात…

Read Full News

पाचोरा पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैध गुटखा, गुटखा माफियांमध्ये खळबळ

हॅलो जनता न्युज, पाचोरा (गजानन गिरी) रमजान ईद निमित्त पाचोरा तालुक्यातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना चाळीसगाव कडे एका वाहनातून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जात असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असून यात 22 लाखांचा बंदी असलेला अवैध गुटख्यासह आठ लाखाचे वाहन पकडले आहे. या…

Read Full News

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION