Headlines

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

Mayuri Suicide Case | लग्नाला चार महिने अन् जळगावात विवाहितेची आत्महत्या, हुंडाबळीचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुंदर मोती नगर परिसरात अवघ्या चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 23 वर्षीय मयुरी ठोसरे (Mayuri Suicide Case) हिने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, पुन्हा एकदा हुंड्याच्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. Mayuri…

Read Full News

🌾 ब्रेकिंग : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे. यंदा राज्यात ज्वारी लागवड…

Read Full News

🚨 मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला; नेमक काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जालना – जिल्ह्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर टीका करणारे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात घडल्यामुळे प्रशासनाच्या…

Read Full News

महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील महिंदळे या छोट्याशा गावाचे भूमिपुत्र आणि जनमानसात लोकप्रिय अधिकारी सुदाम अमरसिंग परदेशी यांची नुकतीच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या या नियुक्तीबाबत संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदाम परदेशी यांनी यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहून…

Read Full News

Jalgaon Mahanagar Palika : मनपाची कारवाई: सिंगल यूज प्लास्टिक आणि नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना दंड

हॅलो जनता न्युज, जळगाव : मनपा (Jalgaon Mahanagar Palika) आरोग्य विभागाच्या पथकाने सोमवारी सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर आणि मिल्क सेंटरवर कारवाई केली. यासोबतच रामेश्वर कॉलनीतील मंगलपुरीत नायलॉन मांजा विकणाऱ्या महिलेलाही दंड ठोठावण्यात आला. नायलॉन मांजा विक्री आणि सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही, या वस्तूंचा सर्रास वापर आणि विक्री होत असल्याचे…

Read Full News

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील पेट्रोल पंपांवर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन,…

Read Full News

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश…

Read Full News
Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी घेऊन जाऊन, जिथे त्याने हल्ला केला, त्या ठिकाणी घटनास्थळी पुन्हा सीन रिक्रिएट केला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपास एक तास पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला….

Read Full News

ब्रेकिंग: आगामी विधानसभेसाठी महायुतीने ९ जागा रिपाईला द्याव्या अन्यथा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीला अल्टिमेटम…

हॅलो जनता (छत्रपती संभाजीनगर) रिपाईमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यात तिन्ही पक्षांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामधे मराठवाड्यात फुलंब्री, केज, कळंब आणि…

Read Full News

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION