Headlines

भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील

हॅलो जनता न्यूज, (विशेष लेख) – भडगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत शांतपणे पण प्रभावीपणे आपला ठसा उमटवणारे नाव म्हणजे युवराज आबा पाटील. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आणि नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणूक विजयाकडे मागे वळून पाहणे औचित्याचे ठरते. राजकारणात गाजावाजा न करता पडद्यामागून सूत्र हलवणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे…

Read Full News

नेरी येथील जनता विद्यालयात रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

हॅलो जनता (प्रमोद रुले) – जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील १५ विद्यार्थी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत १९ असे एकूण ३४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्ये तालुक्यात विक्रमी संख्येने विद्यार्थी पात्र झाल्याने त्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद…

Read Full News

भडगाव उपबाजारात शेतमालाच्या लिलावाला सुरुवात ; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील. भडगाव : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती, पाचोरा-भडगाव यांच्या उपबाजार भडगाव येथील आवारात यंदाच्या नव्या खरीप हंगामातील शेतमालाच्या आवक वाढल्याने जाहीर लिलाव प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मका, ज्वारी, हरभरा, गहू आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक भडगाव उपबाजारात होत…

Read Full News
PM Narendra Modi

PM Narendra Modi : फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबद्दल चर्चा कंटाळवाणी ; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

हॅलो जनता न्युज, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकदा पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, “फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांच्या समस्यांबद्दल चर्चा कंटाळवाणी वाटेल. काही नेत्यांना गरिबांच्या झोपडीत जाऊन फक्त फोटोसेशन करणेच सोयीचे ठरते. देशाने पाच दशकं ‘गरिबी…

Read Full News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील

हॅलो जनता, प्रतिनिधी – पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून झाला असून निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्या असतील त्या मंजूर होऊन पत्रकारांना देखील न्याय मिळेल, अशा आशावाद आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार…

Read Full News

Central Railway : मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई) – आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे (Central Railway) महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांच्या माध्यमांतून मुंबई विभागातील ६, भुसावळ विभागातील २ आणि सोलापूर विभागातील २ अशा १० मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ड्युटी दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन परिचालना मध्ये…

Read Full News
Yogi Adityanath

Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हॅलो जनता (सांगली) – एक भारत आणि श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. जगात भारताचे महत्व वाढल आहे. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून आंतकवाद संपला, अस मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत योगी बोलत होते. जाती…

Read Full News

Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी

हॅलो जनता (नाशिक) – 50 वर्षीय द्वारका यांनी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest )सर करण्याचा विक्रम केला आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या…

Read Full News

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे. पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION