Headlines

🚨 जळगाव ब्रेकिंग : प्रभाग १३ चा कायापालट करणे हे आपले पहिले ध्येय – प्रफुल्ल देवकर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर.. नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आता कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. त्यामुळे थेट मतदारांशी त्यांना थेट संवाद साधता येत आहे. मतदारांचे प्रश्न तसेच अडचणी त्यांना जाणून घेता येत आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने आपली…

Read Full News

सावखेडा बुद्रुक येथे “एक गाव एक देवी”, ३१ वर्षांची परंपरा कायम

हॅलो जनता न्यूज, सावखेडा ता रावेर- सावखेडा बुद्रुक येथे जय भवानी मित्र मंडळ १९९५ पासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. या उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गावात फक्त एकच सप्तशृंगी देवीची स्थापना केली जाते. त्यामुळे “एक गाव, एक देवी” या उपक्रमातून गावातील ऐक्य, भक्तिभाव आणि परंपरा यांचे दर्शन घडते. गेल्या ३१…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप…

Read Full News
🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, ही बातमी वाचा मिळतील लाखो व्ह्यूज...

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – तुमचे युट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले अनेक व्हिडिओ अपलोड करून देखील त्याला चांगले व्ह्यूज येत नाही. त्यावर एक सोपा उपाय आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत. युट्यूब चॅनलचे SEO (Search Engine Optimization) म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि चॅनलला असे ऑप्टिमाइझ करणे की तो YouTube आणि Google दोन्ही ठिकाणी जास्तीत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, पुणे : खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे. ‘पुणे शहर…

Read Full News

भडगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था, चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळती

हॅलो जनता, भडगाव प्रतिनिधी – “रुग्णांसाठी उभं केलेलं रुग्णालय, आज स्वतः बनलंय रुग्ण” ही वाक्यं भडगावच्या ग्रामीण रुग्णालयावर अक्षरशः लागू पडत आहे. गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या या रुग्णालयाची सध्या झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक वृत्तमाध्यमांतून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन…

Read Full News

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..

हॅलो जनता न्यूज, मुंबई | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक घटना नुकतीच घडली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “उद्धवजींना मी मनापासून शुभेच्छा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ कोटींचा निधी पळवला.. एआय आवाजाचा वापर…

हॅलो जनता न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात…

Read Full News

भडगाव शहरात मुस्लिम समाजाचा संदल मोठ्या उत्साहात साजरा

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरात गेल्या ५०६ वर्षांपासून अखंड सुरू असलेली संदलची परंपरा यंदाही मोठ्या धार्मिक श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. ही परंपरा जपण्याचे कार्य हजरत दादा गुलाब अली शहा फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून, यावर्षीही शहरात भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या निमित्ताने भडगाव शहरातील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION