Dainik Deshdoot : “दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे ९२व्या वर्षी निधन”
हॅलो जनता, नाशिक : Dainik Deshdoot दैनिक ‘देशदूत’चे (Dainik Deshdoot) संस्थापक आणि ख्यातनाम उद्योजक देवकिसन सारडा यांचे आज दुपारी २.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत देवकिसन सारडा यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली,…
