Headlines

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…

Read Full News

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची जळगाव जिल्हा, शहर व युवा कार्यकारिणी जाहीर.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  जळगाव : विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना राज्य उपाध्यक्ष भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा, जळगाव शहर तसेच युवा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. बैठक उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडली. संघटनेच्या बळकटीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने…

Read Full News

💥श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात कन्या पूजनाचा अनोखा उपक्रम

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्रोत्सव निमित्त आज श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण मध्ये १०८ मुलींचे कन्या पूजनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेच्या सर्व उपशिक्षिका यांच्या हस्ते या मुलींची धार्मिक व पारंपरिक पद्धतीने कन्यापूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व उपशिक्षिका स्वाती नाईक यांनी सर्वप्रथम मुलींचे पाय…

Read Full News
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका…

Read Full News

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने झोपेतच चिरडलेल्या तिघां मजुरांची ओळख पटली…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जवळील जळगाव खुर्द परिसरात उड्डाणपूला लगत सुरू असलेल्या सर्विस रोडच्या कामाच्या ठिकाणी तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज उघडकीस आली होती. या तिघां तरुणांची आता ओळख पटली असून सिकंदर राजपूत, भुपींदर राजपूत, योगेश राजबहाद्दूर अशी त्यांची नावे आहेत. हे तिघही तरुण उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. सर्विस रोडचे काम अपूर्ण…

Read Full News

💥 ब्रेकिंग : शिधा पत्रिका ई-केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढ; नाहीतर रेशन कार्ड होणार रद्द..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शिधा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शिधा पत्रिकेच्या (ration card) ई-केवायसी (e-KYC) नोंदणीसाठी दिलेली मुदत आता ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ठरवलेली अंतिम तारीख ३० जून होती, मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे सरकारने मुदतवाढ दिली आहे. फवारणी संदर्भात महत्वाचा…

Read Full News

Mukhaymantri tirth darshan yojana : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी ६ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

हॅलो जनता, जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत (Mukhaymantri tirth darshan yojana) जळगाव मधील पात्र 800 ज्येष्ठ नागरिक नुकतेच अयोध्या दर्शनासाठी गेले आहेत. आता मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे जाण्यासाठी ६ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी अर्ज करावेत असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त…

Read Full News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION