Headlines

Eknath Khadse

Eknath khadse : आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ. एकनाथराव खडसे

हॅलो जनता : शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत आज आ . एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी…

Read Full News

Jalgaon Crime : जळगावातील लॉजवर छापा अन् बांगलादेशी तरुणीचे बेकायदेशीर वास्तव्य, काय आहे नेमका प्रकार.

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime जळगावातील (Jalgaon Crime) एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांना एका तरुणीचा शोध लागला, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तपासादरम्यान समोर आले की, ही तरुणी बांगलादेशची नागरिक आहे. सदर तरुणीकडे भारतात येण्यासाठी लागणारे वैध पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. या प्रकरणात हॉटेल चालक,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News

💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….

हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी…

Read Full News

काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…

हॅलो जनता न्युज (मुंबई) विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. मात्र त्या अगोदरच पाचोरा भडगाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याचे पाहायला मिळाला आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या वर्षभरापासून विधानसभेचे तयारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची पाचोरा येथील “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” सुवर्णपेढीला भेट

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथे आयोजित शारदीय व्याख्यानमाला कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, स्पष्ट भूमिका आणि तंत्रज्ञान विषयातील सखोल ज्ञानासाठी ओळखले जाणारे डॉ. निरगुडकर हे पूर्वी Zee 24 Taas या वृत्तवाहिनीचे संपादक होते. सध्या ते भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत….

Read Full News

🚨 पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा/भडगाव : पाचोरा व भडगाव तालुक्यात आज पुन्हा रात्रीच्या दहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे व जनावरांचे नुकसान झाले होते. त्यात भर म्हणून आज पुन्हा सुरू झालेल्या पावसाने हाहाकार उडाला…

Read Full News

Jalgaon : गुणवत्तापूर्ण उपक्रमांवर भर देणार – सौ. उषा जैन

हॅलो जनता : (Jalgaon) ‘संख्यात्मकदृष्ट्या विचार न करता गुणवत्तापूर्ण उपक्रमावर भर देणार असून इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारी वाढली आहे. आज पहिल्याच दिवशी सायकल वाटप, आर्थिकदृष्ट्या आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक मदत करण्याची घोषणा त्यांनी केली. इनर व्हिल क्लब ऑफ जळगाव जिल्हा ३०३ चा आज (ता.५) ला हॉटेल नैवेद्य येथे पदग्रहण सोहळा सौ. निशा जैन यांच्या…

Read Full News

भडगावात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात भव्य पालखी मिरवणुकीने शहर दुमदुमले; समाजाच्या आर्थिक एकजुटीतून उभे राहिले मंदिर व नवनिर्मित सभागृह.

शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता समाजबांधवांच्या वर्गणीतून उभारले वास्तू; नाभिक समाजाच्या अस्मिता व स्वाभिमानाचे ठरले प्रतीक हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव  भडगाव : संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भडगावातील नाभिक समाजात भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकजुटीचे दर्शन घडले. येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत सेना महाराजांची पुण्यतिथी विविध धार्मिक…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION