“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….
हॅलो जनता न्युज
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका निर्माण झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कडाक्याची थंडी पडली होती. मात्र आता तीन दिवसांपासून बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अलर्ट कमी झाला आहे. त्यामुळ सर्वत्र पुन्हा कोरड वातावरण तयार झाल आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्टही देण्यात आला आहे. तसच ढगाळ वातावरण असून हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज पहाटे ४ वाजे पासून अवकाळी पावसान जोरदार हजेरी लावली. यामुळ काढणीला आलेल्या व रब्बी हंगामातल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी