दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके […]

सविस्तर वाचा

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात शिरले पाणी…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळीसगाव तालुका अक्षरशः तडाख्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असुन शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून हवालदिल परिस्थिती निर्माण […]

सविस्तर वाचा
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका […]

सविस्तर वाचा

Jalgaon : अतीपावसामुळे जिल्ह्यात नुकसान, पालकमंत्र्यांचे त्वरित पंचनाम्याचे आदेश

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी […]

सविस्तर वाचा

Vidhanparishad : शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी – आ. एकनाथराव खडसे

हॅलो जनता : एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद (Vidhanparishad) सभागृहात केली. यावेळी ते म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी, […]

सविस्तर वाचा
पीक नुकसान

Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी

हॅलो जनता प्रतिनिधी | सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने […]

सविस्तर वाचा