ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….
हॅलो जनता न्यूज नेटवर्क, जळगाव –
विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघात काल पर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून मुक्ताईनगरच्या एका तक्रारीवर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
आचार संहिता भंग यात अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रामुख्याने रोकड घटनांव्यतिरिक्त फलकबाजी, साड्या वाटप, विनापरवाना रिक्षांवर बॅनर, लाकडी बहीणचा सोशल मीडियावरून संदेश, पैसे वाटप, विनापरवाना कॉर्नर सभा या तक्रारींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
चाळीसगाव मतदारसंघात भाजपा उमेदवार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दाखल तीन तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर अमळनेर मधील दोन्ही तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….
Gold Market Jalgaon : “धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या किंमतीत घट: खरेदीसाठी सोनेरी संधी!”