हॅलो राजकारण

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे नियोजन…

हॅलो जनता प्रतिनिधी – रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा चांगल्या मताधिक्याने निवडून येत हट्रिक केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली असून त्यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांना मंत्री मिळाल्यानंतर पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

असा आहे त्यांचा दौरा….

  • मुंबईवरून मंत्री रक्षा खडसे या दि. १५ रोजी, पहाटे ५.२५ वाजता रेल्वेने भुसावळला आगमन होईल. तेथून त्या मुक्ताईनगरला निवासस्थानी रवाना होणार आहेत.
  •  त्या ठिकाणी सकाळी १० वाजता नागरिक आणि दुपारी २ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
  •  दि. १६ रोजी, सकाळी ११ वाजता नागरिक व दुपारी ४ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
  • दि. १८ रोजी, त्या छत्रपती संभाजीनगरला व तेथून दिल्लीला रवाना होणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button