🚨 ब्रेकिंग: शेवटी “त्या” ज्येष्ठ नेत्याने शरद पवारांची साथ सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी […]

सविस्तर वाचा
Chhagan Bhujabal

Chhagan Bhujabal : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा ; छगन भुजबळांचे शरद पवारांवर तिखट आरोप

हॅलो जनता न्युज, मुंबई : तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरण नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. या घोटाळ्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांना राजीनामा देण्याची वेळ आली होती. आता, तब्बल 21 वर्षांनी, छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. पुण्यातील जाधव इंस्टिट्यूटमध्ये आयोजित युवा संसद कार्यक्रमातील […]

सविस्तर वाचा
शरद

ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…

हॅलो जनता न्युज, पुणे :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या २३ जानेवारीला (गुरुवारी) झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तो […]

सविस्तर वाचा
Amit Shaha

Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”

हॅलो जनता न्युज, मालेगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी एकदा पुन्हा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते आणि यावेळी शरद पवार यांच्यावर कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “पवार साहेब, आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात. त्या काळात सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, पण […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : भुसावळ मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा उमेदवार भेटला, विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले…

हॅलो जनता न्युज (भुसावळ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून नेमके कोण निवडणूक लढणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर महाविकास आघाडीकडून भुसावळ विधानसभेसाठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून […]

सविस्तर वाचा

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश […]

सविस्तर वाचा
Sharad Pawar Public meeting

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

हॅलो जनता (जळगाव) – माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) येत्या 3 मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर […]

सविस्तर वाचा
Raver Loksabha

Raver Loksabha : मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा

हॅलो जनता (जळगाव) | रावेर लोकसभा (Raver Loksabha) मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जामनेरला येणार असून मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात ते कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. २१ एप्रिलला जामनेर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. महाविकास आघाडीचे […]

सविस्तर वाचा