युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी वाढत बंद झाले. युद्ध विराम: सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम…
