Headlines

कजगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 30 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त…

Read Full News

🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात…

Read Full News

💥ब्रेकिंग : सुख-समृद्धीसाठी प्रताप पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

हॅलो जनता न्यूज,📍पाळधी (ता. धरणगाव) खान्देशातील श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक उत्साह यांचे प्रतीक असलेल्या कानबाई उत्सवाची सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी पाळधी गावात भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुकीसह सांगता झाली. पारंपरिक वाद्यांच्या सुरावटी, डीजेच्या तालावर रंगलेले नृत्य, आणि महिलांच्या फुगड्यांनी गावातील वातावरण संगीतमय व रंगीबेरंगी झाले होते. प्रताप पाटील यांचे कानबाई मातेपुढे साकडे.. यावेळी माजी जिल्हा…

Read Full News
Santosh Deshmukh

Santosh Deshmukh : “बीड सरपंच हत्या प्रकरणी मोठा खुलासा: मुख्य आरोपींना घेतले ताब्यात !

हॅलो जनता, न्यूज : बीड बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर रोजी झालेली हत्या अजूनही चर्चेचा विषय बनली आहे. हत्येच्या घटनेला २५ दिवस उलटून गेल्यानंतरही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले नव्हते. मात्र, आज सकाळी मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या…

Read Full News

💥ब्रेकिंग : विद्यापीठात भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता लेफ्टनंट जनरल बिनोद जी. खंडारे यांचे “भविष्यातील युद्धे आणि युद्ध पद्धती” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील कला आणि मानवविद्या प्रशाळेतील संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या…

Read Full News

जळगाव जिल्हा न्यायालयात एटीएम सुविधेचे उद्घाटन; पक्षकार, वकील व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पक्षकार, वकील तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या सोयीसाठी नव्याने बसविण्यात आलेल्या एटीएम मशीनचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गवई यांनी न्यायालय हे सर्वसामान्य पक्षकारांच्या न्यायप्राप्तीसाठी कार्यरत असते, त्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी

हॅलो जनता न्युज, पाचोरा… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read Full News

रावेर तालुक्याला चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, कोकणच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करण्याची साळवे यांची मागणी….

हॅलो जनता प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू झाला असून पाऊस पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने…

Read Full News

पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारा ; शेतकऱ्यांना डब्यात डिझेल द्या — मनसे

जळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाली असून नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पुरवठा विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले. पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट सक्तीने स्वीकारावे तसेच शेतकऱ्यांना डब्यात डिझेल देण्यास मनाई करू नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांना चार ते पाच तास रांगेत उभे…

Read Full News

🛑 सातगाव डोंगरी परिसरात इतके नुकसान, महसूल प्रशासनाचे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे परिसरातील गावातील अनेक भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पुरात तब्बल १५० ते २०० घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION