Headlines

विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशनच्या वतीने गौरव महोत्सव साजरा

हॅलो जनता न्युज, जळगाव : दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी पंचवटी इंद्रकुंडे येथील पंडित पलुस्कर सभागृहात ‘गौरव महाराष्ट्राचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आणि विश्वकर्मा समाज भुषण डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांमध्ये…

Read Full News

3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल

हॅलो जनता, (पाचोरा) प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा – लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा आज पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात…

Read Full News

💥 ब्रेकिंग : वाढदिवस साजरा करून घरी जात असताना भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू तर..

हॅलो जनता न्यूज, नाशिक :- जिल्ह्यात वणी- दिंडोरी रोडवर मध्यरात्री झालेल्या एका अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. दिंडोरी तालुक्यातील देवपूर, देवठाण आणि कोशिंबे येथील काही कुटुंबीय एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या मारुती अल्टोला समोरून येणाऱ्या एका…

Read Full News

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पुरामुळे बाधित गावांना भेट,सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन

हॅलो जनता, प्रतिनिधी – वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून मागील 02 दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर

हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे…

Read Full News
जळगाव मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरण

जळगाव मयुरीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप…

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. ११ : प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपली लेक सासरी सुखाने नांदावी. तिच्या संसारात तिला त्रास नको, जाच नको. परंतु अनेकदा वास्तव अगदी उलटं घडतं. नवविवाहित मुलीला सासरी छळ सहन करावा लागतो आणि शेवटी त्या असह्य वेदनांना कंटाळून ती टोकाचं पाऊल उचलते. अशीच एक हृदयद्रावक घटना जळगाव शहरातील सुंदर मोती…

Read Full News

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.उज्वल निकम, आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. इतकेच नाही तर, या नराधमांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठत अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मत चोरीविरोधात जळगावात काँग्रेसच्या स्वाक्षरी अभियानाला सुरूवात

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. २५ : जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसची बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी “वोट चोर गद्दी छोड़” नारा देत मत चोरीविरोधात स्वाक्षरी अभियानास सुरुवात करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार आयोजित या बैठकीत जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस समन्वयक अंकुश देशमुख, प्रदेश महासचिव किरण…

Read Full News

Gulabrao Patil : नशिराबादचा चेहरा – मोहरा बदलविणार ! – गुलाबराव पाटील

हॅलो जनता, नशिराबाद/जळगाव : Gulabrao Patil खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत राऊत हा तिकीट विकणारा माणूस आहे, जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले गेले की काय ? आणि जे इच्छुक होते त्यांना कुणाला नगराध्यक्ष कोणाला महामंडळाचे गाजर दिले असेल परंतु मी विकासाच्या नावावर मते मागणारा माणूस आहे जाती – पाती पेक्षा विकास कामाला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION