Headlines

रोटरी क्लबच्या जळगाव ग्रीनसिटीला चार्टर प्रदान, संस्थापक अध्यक्षा धनश्री ठाकरे व नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे

हॅलो जनता न्यूज, जळगाव – रोटरी क्लबची शंभर टक्के पोलिओ निर्मूलन ही प्राथमिकता असून सेवाभावी कार्यांद्वारे समाजाच्या गरजा पूर्ण करतांना रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी सुद्धा स्वच्छ पाणी,शिक्षण आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रात मूल्याधिष्टीत काम करेल,असा विश्वास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी व्यक्त केला. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आज शनिवार,१० जानेवारी…

Read Full News
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा

हॅलो जनता, न्यूज : श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक किशोरभाऊ ढाकणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शौय यात्रा कंपनीचे संचालक नामदेव दामू वाघ उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, सचिव अशोक लाडवंजारी, संचालक वासुदेव सानप, सुरेश लाड, अरुण चाटे, अशोक वाघ,…

Read Full News

संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हॅलो जनता, जामनेर – सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय…

Read Full News

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भडगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद केली होती. सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने गिरणा नदीवरील…

Read Full News

भडगाव शनैश्वर महाराज यात्रा उत्सवात जुगारचा कहर ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

भडगाव : शनैश्वर महाराज यात्रा उत्सव दरम्यान शनि अमावस्या व शनी जयंतीच्या पर्वकाळात मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध पालख्या, खेळण्यांची दुकाने, हलवाई व खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे संपूर्ण यात्रा परिसर गजबजून गेला होता. मात्र धार्मिक वातावरणात भरलेल्या या यात्रेला सोरट व पत्त्यांच्या जुगाराने गालबोट लागल्याची चर्चा…

Read Full News

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण आजपासून दिले आहे. प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील…

Read Full News

💥 ब्रेकिंग 💥 मंत्री गिरीश महाजन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, एक रुपयाही निधी दिला नाही…

हॅलो जनता, मुंबई | राज्यातील सत्तेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेदाचे सूर पुन्हा एकदा उफाळून आले असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, ते विरोधी पक्षात असताना अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते – “मी तुला एक रुपये…

Read Full News

💥 ब्रेकिंग : खडसेंचा जावई प्रांजल खेवलकरला अखेर जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, पुणे : खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकर याला गुरुवारी जामीन मंजूर झाला. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून कोठडीत असलेल्या खेवलकरची जामिनावर सुटका होणार आहे. ‘पुणे शहर…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह…

Read Full News

Gulabrao Patil : नशिराबादचा चेहरा – मोहरा बदलविणार ! – गुलाबराव पाटील

हॅलो जनता, नशिराबाद/जळगाव : Gulabrao Patil खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत राऊत हा तिकीट विकणारा माणूस आहे, जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले गेले की काय ? आणि जे इच्छुक होते त्यांना कुणाला नगराध्यक्ष कोणाला महामंडळाचे गाजर दिले असेल परंतु मी विकासाच्या नावावर मते मागणारा माणूस आहे जाती – पाती पेक्षा विकास कामाला…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION