सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..
हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यभरात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरु असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेत गरबा दांडिया खेळत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गरबा खेळताना लखन वाधवाणी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी…
