🛑 जळगाव जिल्ह्यातील सेविका मदतनीसांच्या ग्रॅच्युटीसंदर्भातील बैठक उत्साहात संपन्न
हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त, राजीनामा दिलेल्या तसेच निधन झालेल्या सेविका मदतनीसांच्या वारसांची महत्त्वपूर्ण बैठक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. एस. बी. पाटील (धुळे), रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे तसेच ऍड. चैतन्य बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत बोलताना ऍड. एस. बी. […]
सविस्तर वाचा