⁠हॅलो शेतकरी

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जावून पाहणी केली. तसेच प्रशासनाने एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न सोडता तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या…

बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button