🚨पाचोरा ब्रेकिंग : भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा, शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पाचोरा येथे भव्य परिवर्तन मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला तालुक्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या परिवर्तन मेळाव्यात पिंपळगाव, डांभुर्णी, सातगाव, डोंगरी तसेच परिसरातील अन्य गावांतील शेकडो तरुण आणि महिलांनी भाजपा पक्षात प्रवेश करून […]

सविस्तर वाचा

Jalgaon : रेल्वेवर झालेल्या दगडफेकी नंतर खासदार स्मिता वाघ यांनी घेतली पोलिसांची भेट, दोषींवर कडक कारवाईची मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगावच्या (Jalgaon) अमळनेर रेल्वे स्थानकाकडून नंदुरबार कडे जाणाऱ्या पॅसेंजर प्रवासी रेल्वे गाडीवर धार टेकडी जवळ अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकाराची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ नंदुरबार जाणाऱ्या पॅसेंजर वर चेन पुलींग करून रेल्वे थांबून त्यावर दगडफेक करण्यात आली होती. अचानक झालेल्या दगडफेकीत प्रत्येक असणाऱ्या […]

सविस्तर वाचा

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जावून पाहणी केली. तसेच प्रशासनाने एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न सोडता तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. इतर […]

सविस्तर वाचा