जळगाव लोकसभा अध्यक्षपदी युवानेते लखीचंद पाटील यांची नियुक्ती.

युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर भडगाव : शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निकटवर्तीय, भडगाव शिवसेना गटनेते तथा नगरसेवक आणि युवानेते लखीचंद प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर […]

सविस्तर वाचा

विकास महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास.

भडगाव : मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या जनहिताभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत विकास महाजन यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विकास महाजन यांनी बोलताना, मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार […]

सविस्तर वाचा

भडगावात शिवसेनेची ताकद वाढली; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाचे वाल्मीक पवार, विश्वनाथ भोई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. हा पक्षप्रवेश सोहळा कार्यसम्राट […]

सविस्तर वाचा

🚨भडगाव ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा नगरपालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का..

हॅलो जनता न्यूज, भडगाव | नगरपालिका निवडणूक रंगल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश महाजन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे भडगावातील राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडाली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्या प्रवेशकर्त्यांनी आमदार किशोर […]

सविस्तर वाचा

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांची महत्वपूर्ण पत्रकार परिषद, जनतेला केले आवाहन…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : आज पाचोरा येथील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या ‘निर्धार मेळाव्या’त सर्व शिवसैनिक, कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. आमदार पाटील म्हणाले की, “पाचोरा-भडगाव मतदारसंघातील सर्व मतदार […]

सविस्तर वाचा

🛑ब्रेकिंग: आमदार किशोर पाटील यांच्या वक्तव्याने राज्यभरात खळबळ, नेमक काय म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी): राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वयाचे प्रश्न अधिक गंभीर होत चालले आहेत. जरी राज्यातील वरिष्ठ नेते ‘महायुती म्हणूनच लढणार’ असा दावा करत असले तरी स्थानिक स्तरावर मात्र वेगळीच समीकरणं दिसू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं […]

सविस्तर वाचा

🚨 ब्रेकिंग : जळगावात ठाकरे सेनेला मोठा धक्का, आमदार किशोर पाटील यांची ताकद वाढली..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १४ ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पक्षातील अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, […]

सविस्तर वाचा

💥नहीं भो ताईले ईडी नी भीती दाखाडी हुई म्हणून भाजपमा प्रवेश… मतदार संघात चर्चांना उधाण

हॅलो जनता न्यूज, दि. 19 ऑगस्ट :-  पाचोरा-भडगाव मतदारसंघातील ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या वैशाली सूर्यवंशी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तीन वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक तसेच जिल्हा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. स्व. माजी आमदार […]

सविस्तर वाचा

💥ब्रेकिंग : ताईंचे ठरलं ! “या” दिवशी होणार भाजपमध्ये प्रवेश, चर्चांना उधाण

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी येत्या १९ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील हे शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैशाली सूर्यवंशी यांनी […]

सविस्तर वाचा

💥ब्रेकिंग : पाचोरा-भडगाव मतदारसंघात राजकीय खळबळ; ठाकरे गटाच्या नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलेच तापले असून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निश्चितच पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. आमचे यू ट्यूब चॅनेल – […]

सविस्तर वाचा