भडगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा संपन्न, आमदार किशोर पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

हॅलो जनता, भडगाव (प्रतिनिधी अवि पाटील) – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात आज शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा जल्लोषात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात पक्षाची रणनिती आखण्याबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आमदार किशोर पाटील व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, […]

सविस्तर वाचा

पाचोरा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश, प्रवेशाच्या वेळी नेमके काय घडले..

हॅलो जनता, मुंबई | 27 मे 2025 भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष […]

सविस्तर वाचा

आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी

हॅलो जनता न्युज, पाचोरा… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप […]

सविस्तर वाचा

पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश…

हॅलो जनता प्रतिनिधी, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदार संघात झंजावात प्रचार सुरू आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती हे स्वतः पाचोरा भडगाव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते तसेच त्यांच्या प्रचारार्थ […]

सविस्तर वाचा

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची […]

सविस्तर वाचा

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले […]

सविस्तर वाचा

अपक्ष उमेदवार अमोल शिंदेंना ग्रामीण भागात जनतेचा प्रचंड प्रतिसाद….

हॅलो जनता न्युज – पाचोरा पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ग्रामीण भागाचे दौरे सुरू केले आहेत. पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू केला असून या प्रचार रॅलीत अमोल शिंदेंना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघाचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी अमोल शिंदे यांनी […]

सविस्तर वाचा

आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या पाचोरा वाडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील तर महाविकास आघाडी कडून त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारासाठी अगदी काही दिवस राहिल्याने पाचोरा भडगाव मतदार संघात सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रचारासाठी आता […]

सविस्तर वाचा

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले. […]

सविस्तर वाचा