Headlines

PM Narendra Modi

PM Narendra Modi : फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबीबद्दल चर्चा कंटाळवाणी ; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्ला

हॅलो जनता न्युज, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एकदा पुन्हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला केला आहे. गरिबीच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की, “फोटो सेशन करणाऱ्यांना गरिबांच्या समस्यांबद्दल चर्चा कंटाळवाणी वाटेल. काही नेत्यांना गरिबांच्या झोपडीत जाऊन फक्त फोटोसेशन करणेच सोयीचे ठरते. देशाने पाच दशकं ‘गरिबी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. इतकेच नाही तर, या नराधमांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठत अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून…

Read Full News
Old pension scheme

Old pension scheme: जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, श्रीराम पाटील यांचा कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय

हॅलो जनता (रावेर) – केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर उदर निर्वाहासाठी पूर्वी पेन्शन मिळत होते. मात्र नोव्हेंबर २००५ पासून हि पेन्शन योजना केंद्र व राज्य सरकारने बंद केली आहे. वृद्धपकाळाकडे जाणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा एक आधार होता. तर हि जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) पुन्हा सुरु करण्यासाठी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : एक निष्ठावंत शिवसैनिक ते नगरसेवक, संदीप राजे यांच्या राजकीय प्रवासावर विशेष लेख…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक संदीप राजे पाटील यांचा आज वाढदिवस असून, या निमित्ताने शहरासह प्रभागात शिवसैनिक, कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून समाजकारणात सक्रिय असलेल्या संदीप राजे पाटील यांनी पक्ष संघटनेत दिलेले योगदान आणि केलेले कार्य हे नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे….

Read Full News

Bhusawal Gangwar : भुसावळ शहर गँगवार ने हादरले, गोळीबारात दोघांचा मृत्यू

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी गँगवॉर (Bhusawal Gangwar) मध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असताना भुसावळ शहरात पुन्हा गँगवार सुरू झाला असून २९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भुसावळ शहारातील मरिमाता चौकात स्विफ्ट डिझायर गाडीमधून जळगाव कडे जात असताना अचानक अज्ञात दोन जणांना कडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही…

Read Full News

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.उज्वल निकम, आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य…

Read Full News
Amit Shaha

Amit Shaha : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शरद पवारांवर हल्लाबोल; सहकार क्षेत्रावर केली टीका”

हॅलो जनता न्युज, मालेगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांनी एकदा पुन्हा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते आणि यावेळी शरद पवार यांच्यावर कृषी आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, “पवार साहेब, आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात. त्या काळात सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, पण…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा तालुक्यातील नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. जामनेर तालुक्यातील नेरी गावातील भोरटक्के नगर, इंदिरानगर, बाजार पट्टा तर पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सातगाव या गावातील  अतिवृष्टी झालेल्या भागाची…

Read Full News

हॅलो जनता न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेवर कारवाई, बजावली कारणे दाखवा नोटीस

हॅलो जनता, जळगाव – जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरिता उच्च प्रतीचा दर्जा असलेले बाटल्यांचे वितरण केले असूनही भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत मद्याच्या बाटलीमध्ये दूषित पाण्याचे नमुने प्राप्त असल्याची बातमी हॅलो जनता या वृत्तवाहिनीने प्रकाशित केली होती. या बातमीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांनी तात्काळ वरिष्ठ…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION