हॅलो राजकारण
Your blog category
-
💥 जळगाव ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र प्राप्त
हॅलो जनता न्यूज, जळगाव :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून ३ हजार २३१ कंट्रोल आणि ३…
Read More » -
💥 ब्रेकिंग :शेतकऱ्यांना विकासोमार्फतच कर्ज वाटप करण्याचे निर्देश, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेटकर्ज पुरवठा करू नये, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत करावा, असे आदेश सहकार…
Read More » -
💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज!
हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- येत्या काळात होणाऱ्या पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात…
Read More » -
💥 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीपूर्वी जळगावात भाजपचे ऑपरेशन लोटस, ठाकरे गटाचे १३ माजी नगरसेवक संपर्कात
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पाठोपाठ जळगावातही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे…
Read More » -
💥 ब्रेकिंग : ॲड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य पदी नियुक्ती, जळगावात आनंदोत्सव
हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जळगाव येथील बॅरिस्टर निकम चौकाजवळ असलेल्या निवासस्थानी ॲड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा सदस्य म्हणून…
Read More » -
💥 ब्रेकिंग : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी, भाजपचा मोठा निर्णय
हॅलो जनता न्यूज, मुंबई | १३ जुलै २०२५ : देशातील नामवंत आणि कडक स्वरूपात गुन्हेगारांना शिक्षा सुनावणारे प्रसिद्ध सरकारी वकील…
Read More » -
शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप
हॅलो जनता न्यूज, मुंबई :- ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर…
Read More » -
अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोग आवश्यकच होता – आमदार सत्यजित तांबे
हॅलो जनता न्यूज, मुंबई :- आदिवासी समाज हा जल जंगल आणि जमीन यांच्यावर खऱ्या अर्थाने अधिकार असलेला मूळनिवासी समाज आहे.…
Read More » -
💥 ब्रेकिंग : आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ कोटींचा निधी पळवला.. एआय आवाजाचा वापर…
हॅलो जनता न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा…
Read More » -
सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती
हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे…
Read More »