⁠हॅलो शेतकरी

तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….

हॅलो जनता, प्रतिनिधी – खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना अर्थसहाय्य म्हणून अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. या शेतकऱ्यांची नोंदणी होवून ई – केवायसी पोर्टल द्वारे पडताळणी झाली आहे मात्र अजून देखील ८० ते ८५ हजार शेतकरी ई – केवायसी झालेली नाही.

तरी शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन तात्काळ ई – केवायसी करावी अन्यथा शेतकरी मिळणाऱ्या अर्थसहाय्यापासून वंचित राहू शकतात असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या. …

Jalgaon : समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार तिसरा हप्ता – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Gulabrao Patil : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button