🚨 ब्रेकिंग : चाळीसगावचे माजी आमदार राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव, दि. २१ ऑक्टोबर – चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव दादा देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने चाळीसगाव तालुक्यात तसेच जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दादा देशमुख यांना अचानक अस्वस्थता जाणवू लागली. तत्काळ त्यांना जवळच्या […]

सविस्तर वाचा

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतील? या प्रश्नावर जिल्ह्यात आणि राज्यात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच अरुण भाई […]

सविस्तर वाचा
शरद

ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…

हॅलो जनता न्युज, पुणे :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास होऊ लागल्याने त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती बरी होईपर्यंत ते मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या २३ जानेवारीला (गुरुवारी) झालेल्या वार्षिक कार्यक्रमात पवार यांना खोकल्याचा त्रास होत होता. ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तो […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : भुसावळ मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा उमेदवार भेटला, विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले…

हॅलो जनता न्युज (भुसावळ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून नेमके कोण निवडणूक लढणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर महाविकास आघाडीकडून भुसावळ विधानसभेसाठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरंडोल पारोळा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे महाविकास कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास फायनल झाल्याची […]

सविस्तर वाचा

डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील

हॅलो जनता, प्रतिनिधी – देशातील चार महत्त्वाच्या राज्यांचा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यात देखील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा मग पाठिंबा देतो. […]

सविस्तर वाचा
Sharad Pawar Public meeting

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

हॅलो जनता (जळगाव) – माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) येत्या 3 मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर […]

सविस्तर वाचा