पाचोरा पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैध गुटखा, गुटखा माफियांमध्ये खळबळ

हॅलो जनता न्युज, पाचोरा (गजानन गिरी) रमजान ईद निमित्त पाचोरा तालुक्यातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना चाळीसगाव कडे एका वाहनातून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जात असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असून यात 22 लाखांचा बंदी असलेला अवैध गुटख्यासह आठ लाखाचे वाहन पकडले आहे. या […]

सविस्तर वाचा

Jalgaon : वातावरण बदलामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले ; बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon  Jalgaon : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे बाह्यरुग्ण तपासणीची संख्या १४००च्या वर गेली आहे. खासगी रुग्णालयांमध्येही ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण व्हायरल इन्फेक्शनचे आढळत आहेत. या संसर्गामुळे ताप, सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणे आठवड्याभरापेक्षा अधिक काळ टिकत असल्याने काळजी घेणे […]

सविस्तर वाचा

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती

हॅलो जनता (प्रतिनिधी) : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची बदली झाली असून आता महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश गुरुवार दि. २० जून रोजी काढला आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली झाल्यानंतर अलिबाग येथील […]

सविस्तर वाचा