Kishorappa Patil : सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा उद्या पाचोऱ्यात, महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांच्या प्रचारासाठी भव्य रॅली….

हॅलो जनता, पाचोरा : Kishorappa Patil पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट), पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार किशोरआप्पा पाटील (Kishorappa Patil) यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली पाचोरा येथे दुपारी ३ वाजता आणि भडगाव […]

सविस्तर वाचा

Rajumama Bhole : चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) काही काळ […]

सविस्तर वाचा

पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश…

हॅलो जनता प्रतिनिधी, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदार संघात झंजावात प्रचार सुरू आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती हे स्वतः पाचोरा भडगाव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते तसेच त्यांच्या प्रचारार्थ […]

सविस्तर वाचा

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी ) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे […]

सविस्तर वाचा

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची […]

सविस्तर वाचा

अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

हॅलो जनता न्युज, पारोळा – एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे. […]

सविस्तर वाचा

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले […]

सविस्तर वाचा

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार […]

सविस्तर वाचा

Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

हॅलो जनता, चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगावसह राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे […]

सविस्तर वाचा

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

हॅलो जनता न्युज अमळनेर – महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली आहे. प्रचाराच्या सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू […]

सविस्तर वाचा