पाळधी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या; प्रतापराव पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे जोरदार मागणी.
धरणगाव : तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वे, भुसावळ विभाग यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाळधी हे धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक मानले जाते. परिसरातील अनेक गावांतील […]
सविस्तर वाचा