मांडकी परिसरातून अवैध वाळू उपसा करणारी बोट जप्त.

हॅलो जनता प्रतिनिधी  महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई ; वाळू माफियांमध्ये खळबळ भडगाव : तालुक्यातील मांडकी परिसरातील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई करत एक संशयित बोट जप्त केली. तहसीलदार शितल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांडकी […]

सविस्तर वाचा

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – तालुक्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव शहर, नांद्रे गाव, मन्याड धरण तसेच सायगाव परिसराला भेट देऊन पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीवेळी आमदार श्री. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी चाळीसगाव श्री. प्रमोद दिले, तहसीलदार प्रश्नांत पाटील […]

सविस्तर वाचा