कजगांव येथे पारंपरिक कुस्तीची दंगल उत्साहात.
मल्लांच्या दमदार डावपेचांना कुस्तीप्रेमींची उत्स्फूर्त दाद ; मैदानावर रंगला मातीतील कुस्तीचा थरार हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव कजगांव : कजगांव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्तीची दंगल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कुस्तीच्या मैदानात कजगावसह परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मल्लांनी सहभाग घेत आपल्या दमदार डावपेचांचे प्रदर्शन केले. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांसह […]
सविस्तर वाचा