हॅलो सामाजिक

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खान्देश विभागीय अधिवेशनात खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकिक करून दिल्याबद्दल राकेश सुतार यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे , राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी भाऊ रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा यांच्या उपस्थिती मधे खान्देश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. व खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाचे नावलौकीक मिळवून दिल्याबाबत या अधिवेशनात खान्देशी विभागीय संपर्कप्रमुख राकेश सुतार यांना या कार्याबद्दल पाचोरा चे लोकप्रिय आमदार किशोर (अप्पा) पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याबाबत सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे जी. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थ्यांनी बांधले शिवबंधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी, म्हणाले….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button