ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची चांदी, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मिळतेय 200 ते 400 रुपये मजुरी….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा) निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी अनेक कार्यक्रम हे विविध मतदार संघात आयोजित करण्यात येत आहे. मात्र कामधंद्याचे दिवस सुरू असल्याने या कार्यक्रमांना गर्दी जमवण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरंडोल पारोळा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे महाविकास कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास फायनल झाल्याची […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : भाजप महाराष्ट्रात “इतक्या” जागांवर लढणार, दिल्लीत सर्व काही ठरलं…

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर जागा वाटपा संदर्भात प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत विधानसभेच्या ११० जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, पुणे कँटोन्मेंट; तसेच खडकवासला येथील विद्यमान आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समोर […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी निश्चित…

हॅलो जनता, प्रतिनिधी (रावेर) विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असेल तरी अजून कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी हे निश्चित झालेले नाही. मात्र रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल जावळे यांनी प्रामाणिक पणे पक्षाचे काम करत केंद्रीय राज्य मंत्री […]

सविस्तर वाचा

लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच आज मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यर्कत्यांनी घोषणाबजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मला […]

सविस्तर वाचा

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकआधीच भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर नाराज, ५ वर्षात झालेल्या त्रासाचा वाचला पाढा…

हॅलो जनता, (जळगाव) – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करण्यात व्यस्त असून महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्र विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र […]

सविस्तर वाचा

ब्रेकिंग: आगामी विधानसभेसाठी महायुतीने ९ जागा रिपाईला द्याव्या अन्यथा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीला अल्टिमेटम…

हॅलो जनता (छत्रपती संभाजीनगर) रिपाईमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यात तिन्ही पक्षांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामधे मराठवाड्यात फुलंब्री, केज, कळंब आणि […]

सविस्तर वाचा

आमदार सुरेश भोळे यांनी भवानी मातेला जळगावकरांसाठी घातले साकडे, “ही” केली मागणी

हॅलो जनता (प्रमोद रुले) – जळगाव येथील शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे महाआरती करून देवी मातेला साकडे घातले. जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर. त्यांना कायम सुखी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना आ. भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी केली. देशात सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. जळगावात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आ. […]

सविस्तर वाचा