desk
-
हॅलो शिक्षण
💥 ब्रेकिंग : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र स्टुडंट युनियन आक्रमक, सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी
हॅलो जनता न्यूज, जळगाव :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे ही शिक्षण प्रशासनाची प्रथम जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक…
Read More » -
हॅलो राजकारण
💥 ब्रेकिंग : बोदवडकरांचा पाणी प्रश्न मिटणार, पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न
हॅलो जनता न्यूज, बोदवड – येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उभारण्यात येणाऱ्या “पाणीपुरवठा योजना – जलकुंभ क्र. २” चा…
Read More » -
हॅलो क्रीडा
💥 ब्रेकिंग : विद्यापीठात उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
हॅलो जनता न्यूज, जळगाव – क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर…
Read More » -
हॅलो राजकारण
💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..
हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू अडकून पडले आहेत. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील…
Read More » -
हॅलो सामाजिक
💥श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी येथे गुरुमाऊली सेवानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विविध कार्यक्रमाचे आयोजन…
हॅलो जनता न्यूज, जळगाव : श्री. दादाजी धुनीवाले प्रतिष्ठान, सांगवी, ता. पारोळा, जि. जळगाव येथे परमपूज्य श्री. गुरुमाऊली सेवानंदजी महाराज…
Read More » -
हॅलो सामाजिक
💥 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार
हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश दशनाम गोसावी समाज संस्था धुळे,जळगाव,नंदुरबार तर्फे भव्य विशेष गुणगौरव समारंभ मेळाव्याचे आयोजन नुकतेच देवपूर…
Read More » -
हॅलो बाजारभाव
💥 ब्रेकिंग : दिवाळीत सोने खरेदी करायचे आहे मग ही बातमी वाचा…
हॅलो जनता न्यूज, जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन शनिवारी सोने १००० तर चांदी २५०० रुपयांनी वधारली. त्यामुळे सोने…
Read More » -
हॅलो राजकारण
💥 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चाळीसगावात राजकीय भूकंप..
हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी…
Read More » -
हॅलो राजकारण
💥 धक्कादायक : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विनोद पाटील यांचे निधन
हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री. विनोद शांताराम पाटील (वय ५०) यांचे आज शनिवार,…
Read More » -
हॅलो राजकारण
💥 ब्रेकिंग : मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा, मराठा आंदोलनाची दिशा ठरली…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणणारे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी…
Read More »