Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक
हॅलो जनता, प्रतिनिधी – बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सूर्यवंशी ( Vaishali Suryawanshi) यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी अपयशी ठरलेल्या […]
सविस्तर वाचा