Loksabha Election : मुंबईतील ३७ मशिदींमधून उबाठामार्फत निवडणुकीचे फतवे,शिवसेना सचिव किरण पावसकर यांचा गंभीर आरोप

हॅलो जनता (मुंबई) नरेंद्र मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला मौलवींचा वापर करण्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठावर केला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थे विरोधात […]

सविस्तर वाचा