Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

हॅलो शेतकरी रावेर – शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापूस मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील […]

सविस्तर वाचा