Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : ‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची

मुंबई :  ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ (Jalgaon Loksabha) जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल […]

सविस्तर वाचा