Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भुसावळ मध्ये जाहीर सभेचे आयोजन

हॅलो जनता (भुसावळ) जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे जिल्ह्यात त प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यावर प्रत्येक पक्षाचा भर असल्याचं पाहायला मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ […]

सविस्तर वाचा