Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला बचाव कार्य करत असताना आले वीरमरण, परिसरात शोककळा
हॅलो जनता (जळगाव) – अहमदनगर येथील धरणात बुडालेल्यांचा दोघांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच अचानक जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात भडगाव तालुक्याचे सुपुत्र वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. याबाबत अधिक […]
सविस्तर वाचा