What’s App : व्हाटसअ‍ॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा

हॅलो जनता (पाचोरा) – सोशल मीडियाचा शेतकऱ्याला फायदा झाला असून त्याचा चोरलेला बैल हा व्हाटसअ‍ॅप स्टेट्सच्या माध्यमातून सापडल्याची घटना ही घडली आहे. पाचोरा तालुक्यातील होळ गावातील शेतकर्‍याचा बैल अज्ञात चोराने रात्री चोरून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्या शेतकर्‍याने तात्काळ व्हाट्सअप स्टेट्सवर बैलाचा फोटो ठेवुन बैल चोरीला गेल्याचे […]

सविस्तर वाचा