Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी
हॅलो जनता प्रतिनिधी | सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने […]
सविस्तर वाचा