माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा डॉ.अश्विन सोनवणेंनी घेतला आशीर्वाद !

हॅलो जनता, जळगाव जिल्ह्यात राजकीय प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून यंदा अनेक दिग्गजांना धक्का देण्यासाठी अपक्ष उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरले आहे. तर जळगाव शहर विधानसभा मतदार संघात देखील अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी देखील दि.६ पासून नारळ फोडून प्रचाराचा सुरुवात केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी दिग्गज उमेदवार मैदानात असून जळगाव शहराच्या विकासाठी […]

सविस्तर वाचा