Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले..

हॅलो जनता न्युज, मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोक्कातील आरोपी वाल्मिक कराड याच्याविषयी मोठा खुलासा केला. कराडला देण्यात येणाऱ्या सरकारी पाहुणचारावर त्यांनी एकसाथ प्रश्न उपस्थित केला. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर प्रचंड हल्ला केला, ज्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. यामुळे तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी न्यायव्यवस्था […]

सविस्तर वाचा
Anjali Damaniya

Anjali Damaniya : अंजली दमानियांचे डॉ. अशोक थोरात आणि वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक आरोप

हॅलो जनता न्यूज, मुंबई : “धनंजय मुंडेंच्या आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली. काल आम्हाला त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल माहिती मिळाली आणि ते हॉटेल अंबेजोगाईला असून, ते लक्झरी हॉटेल आहे. ते पाहून थोडा धक्का बसला,” असं समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. त्या डॉ. अशोक थोरात यांच्याबद्दल बोलत होत्या, ज्यांनी संतोष देशमुख यांचा […]

सविस्तर वाचा
Supriya Sule

Supriya Sule : वाल्मिक यांच्यावर आर्थिक गुन्हे असूनही ईडी व पीएमएलएची कारवाई का नाही? – सुप्रिया सुळे

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर आठ महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, आठ महिने उलटून गेले तरी त्याच्यावर […]

सविस्तर वाचा