600 रुपयांची लाच : बोदवड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात.
हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : राज्य शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या मोबदल्यात 3 हजाराची लाच मागणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला 600 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली आह. उमेश शामकांत सपकाळे, कनिष्ठ सहाय्यक, […]
सविस्तर वाचा