पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगाव : जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी शहरातील पेट्रोल पंपांवर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, […]

सविस्तर वाचा

🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, […]

सविस्तर वाचा