कजगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 30 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त […]

सविस्तर वाचा

🔴 पाचोरा ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम : रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. लासगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात इंडियन रेडक्रॉस सोसायटी च्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर लासगाव येथे घेण्यात आले. या शिबिरात परिसरातील युवक-युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तब्बल ५१ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करत समाजासाठी आपला वाटा […]

सविस्तर वाचा