Amalner Crime : गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पतीचा मोबाईल लांबविला
हॅलो जनता न्यूज, पातोंडा ता. अमळनेर : एका अज्ञात व्यक्तीने गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पती विजय मोरे यांच्या विश्वासात शिरला आणि त्यांचा मोबाईल चोरून पसार झाला. या चोरीच्या धाडसिक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. अमळनेर तालुक्यातील (Amalner Crime) पातोंडा येथील न्यू प्लॉट भागातील रहिवासी […]
सविस्तर वाचा