🔴ब्रेकिंग : भडगावात भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा : विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
हॅलो जनता न्यूज, भडगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. भडगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या निर्धाराने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भडगाव येथे भाजपचा भव्य परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आज लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात सकाळी दहा वाजता होणार असून, […]
सविस्तर वाचा