Vegetable Rates : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी; आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांची वाढ

हॅलो जनता (जळगाव) जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दिवसा वाढलेले तापमान व रात्री ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस अशा या बदलत्या वातावरणाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याची पाहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्याची आवक देखील घटली असून आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rates) २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून भेंडी, टोमॅटो, गवार, पत्ताकोबी, मिरची, शेवगा, बटाट्याचे […]

सविस्तर वाचा